IMD Weather Alert मान्सून राज्यात खरा पावसाळा या तारखेपासून सुरु |

IMD Weather Alert भारतात मान्सून दाखल होण्याची तारीख हवामान विभागाने जाहीर केली पण हवामान अभ्यासाकांच्या मते तारीख कोणती आहे कोणत्या तारखेला पाऊस येत असतो कधी मान्सून दाखल होणार केरळमध्ये मान्सून आल्याचे चर्चा सुरू झाले त्यामुळे तो महाराष्ट्रात कधी येणार याची उत्सुकता आहेत गेल्या वर्षी मानसून महाराष्ट्रात येताना खूप उशीर झाला होता यंदा तसेच होणार की तो वेळेवर येणार हे आज प्रत्येकाच्या मनात या प्रश्न आहेत महाराष्ट्रात मान्सून 13 जून रोजी दाखल होईल की नाही याविषयी देखील हवामान विभागाने एक त्या ठिकाणी अंदाज दिलेला आहे .Monsoon Alert

येथे क्लिक करून पहा मान्सून या तारखेला येणार

उन्हाच्या उष्णतेमुळे लोकं हैराण झाले पण आता नागरिकांना लवकर दिलासा मिळणार आहेत मान्सून रविवारी 19 मे रोजी अंदमनात दाखल झालेला आहे व तोच केरळमध्ये 31 मे रोजी दाखल झाला आहे. असं हवामान खात्याने सांगितला आहे यंदा पाऊस खूप चांगला आहे.Monsoon Alert

असे संकेत देखील देण्यात आलेले आहे त्यातच नैऋत्य मोसमी वारे बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेकडील काही भागात आणि दक्षिण अंदमान समुद्रात दाखल झाल्याचं भारतीय हवामान विभागाने जाहीर केलं मान्सूनची उत्तरेकडची सीमा मालदीवच्या काही भागात निकोबार बेटांमध्ये तसेच दक्षिण अंदमान समुद्रातून जात असल्याचा हवामान खात्याने जाहीर केले 31 मे पर्यंत मान्सून भारताच्या मुख्य भूमीवर म्हणजेच केरळमध्ये दाखल झाला आहे. अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती पण याचा पुढे काय झालं हा प्रश्न अजून आहेच .Monsoon Alert

IMD Weather Alert त्यातच हवामान विभागाने महाराष्ट्रामध्ये पूर्ण राज्यभर केव्हा पाऊस पडेल याची देखील त्या ठिकाणी माहिती देण्यात आलेल्या सध्या दक्षिण भारतात अनेक ठिकाणी मान्सून पूर्ण सरी परसत आहेत त्यातच तामिळनाडू आणि केरळमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे दोन दिवस तिथे रेड अलर्ट देखील देण्यात आला आहे भरपूर राज्यांमध्ये रविवारी पावसामुळे पाणी साचलेला आहे वादळी वारे आणि पावसाचा इशारा देखील भरपूर राज्यांमध्ये महाराष्ट्रात देखील देण्यात आलेला आहे दरम्यान महाराष्ट्रात उष्णतेची लाट आणि वादळी पाऊस एकाच वेळी पाहायला मिळत आहेत मग आता मान्सून नेमकं केव्हा येणार हा जो काही इफेक्ट आहे

Leave a Comment