Good News टायपिंग परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा ६५०० रुपये मिळणार मुख्यमंत्री शिंदे यांचा मोठा निर्णय

Good News महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या टंकलेखन आणि ऑनलाईन लघुलेखन अभ्यासक्रमासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना अमृत या संस्थेकडून साडेसहा हजार आणि 5 हजार 300 रुपये अर्थसहाय्य दिले जाणार आहे.

अमृत संस्थेकडून खुल्याप्रवर्गातील ज्या जा कुठल्याही स्वतंत्र शासकीय विभाग, संस्था, महामंडळामार्फत समकक्ष योजनांचा लाभ मिळणार नाही. अशा खुल्या प्रवर्गातील अमृतच्या लक्षीत गटातील जातींच्या, आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांतील विद्यार्थी, युवक, युवती जे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा

येथे करावे लागणार अर्ज

telegram जॉईन करा

Good News प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य महाराष्ट्र राज्य परिषदेकडून लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बा खात्यात थेट जमा केले जाणार आहे. अमृत संस्थेच्या संकेतस्थळ www.mahaamrut.org.in व महाराष्ट्र शिक्षण परिषदेचे संकेतस्थळ www.mscepune.in या

संकेतस्थळावर अर्ज करावे लागणार आहे

Leave a Comment