Home Jugad : नमस्कार मंडळी घरातील उंदरांना पळवण्याचा अनोखा असा उपाय एकदा तुम्ही नक्की पहाच.
घरात उंदरांचा त्रास काही कमी नाही.उंदीर धान्यांपासून कपड्यांपर्यंत अनेक गोष्टींची वाट लावतात.
उंदरांना पळवण्यासाठी तुम्ही तसे बरेच उपाय केले असतील. पण कधी फुग्याचा वापर करून उंदीर पळवला आहे हा?
फुगे म्हणजे लहान मुलांचं खेळणं, डेकोरेशनसाठीही ते वापरले जातात पण फुग्याच्या मदतीनेही उंदरांना कसं काय पळवून लावू शकतो, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
➡️➡️महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा⬅️⬅️
फुग्याने उंदीर कसे पळवायचे हे एका गृहिणीने दाखवलं आहे. या उपायामुळे 2 मिनिटात उंदीर पळतील असा दावा या गृहिणीने केला आहे
फुग्याने उंदरांपासून सुटका मिळवण्याचा उपाय पाहण्यासाठी इथं क्लिक इथं क्लिक करा.
Vardan pakwan यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.