Land record update आजोबा पणजोबांनी विकलेली जमीन एक दिवसात कशी नावावर करायची हे तुम्हाला माहिती नसेल जाणून घ्या पाच मिनिटात संपूर्ण माहिती..महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आजोबांनी किंवा वडिलांनी विकलेली जी आपली शेतजमीन आहे ती शेतजमीन आपण कशा पद्धतीने वापस घेऊ शकतो.? आणि कुठला असा कायदा आहे.?
जेणेकरून आपण आपली जमिनीवर ताबा मिळू शकतो. याबद्दल सर्व माहिती आज आपण आपल्या या न्यूज पोर्टल वरती आपल्या मित्रांना देणार आहोत.
मित्रांनो तसे तर आपण आपले या न्यूज पोर्टल वरती आपल्या शेतकरी बांधवांसाठी शेती विषयक योजना ची माहिती आणि आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी नोकरी विषयक जाहिरातींची अपडेट आपण आपल्या या मराठी न्यूज पोर्टल अंतर्गत सर्व मित्रांना देत.
असतो तसेच मित्रांनो आजची अपडेट आहे आपल्या शेतकरी मित्रांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे जेणेकरून आपल्या बरेचशे शेतकरी बांधवांचे प्रश्न सुटणार आहेत. तर मित्रांनो आज आपण जी माहिती पाहणार आहोत.
Land record update ती तुम्हाला आम्ही व्हिडिओद्वारे मार्गदर्शन करत आहोत आणि मित्रांनो खाली एक लिंक दिली आहे त्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आजोबांनी किंवा वडिलांनी शेतजमीन विकलेली असेल तर ती कशा पद्धतीने परत मिळवायची.? आणि कोणता तो कायदा आहे.?