Farmer Soyabin Anudan अर्थसंकल्प महाराष्ट्र बजेट 2024 मध्ये शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी पाच हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती पण सध्या सगळीकडे लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजनेचा या ठिकाणी धुरळा चालू आहे या झुरळ्यात अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या एका महत्त्वाच्या घोषणाकडे सरकार दुर्लक्ष करत आहे ही घोषणा म्हणजे कापूस आणि सोयाबीनला जाहीर झालेले हेक्टरी 5 हजार रुपये मदत.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
न्यूज च्या माहितीनुसार मग सरकारने अर्थसंकल्पात कापूस आणि सोयाबीनला दोन हेक्टर च्या मर्यादित हेक्टरी पाच हजार रुपये मदत जाहीर केली. पण लाडकी बहीण योजनेविषयी आतापर्यंत पाच ते सहा जीआर काढणाऱ्या सरकारने या मदतीचा साधा एकही जीआर काढलेला नाही. जीआर आला नसल्याने सरकार ही मदत कशी देणार याविषयी अजून अनेक प्रश्न शेतकऱ्यांकडे आहेत.
येथे क्लिक करून पाहा संपूर्ण माहिती
Farmer Soyabin Anudan सरकारने एका शेतकऱ्याला दोन हेक्टर च्या मर्यादित कापूस आणि सोयाबीन ला 5000 रुपयाची मदत देणार असल्याचे जाहीर केलं होतं. आता लोकसभा निवडणुका सुद्धा झालेले आहेत. शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये या ठिकाणी कधी मिळणार शेतकरी प्रतीक्षेमध्ये आहेत पण कापूस नदीच्या हातून घेणाऱ्या शेतकऱ्यांना कापसाला दोन हेक्टर साठी आणि सोयाबीनला दोन हेक्टर साठी असे चार हेक्टरी मदत मिळणार की केवळ कापूस किंवा सोयाबीनला दोन हेक्टरचीच मदत असणार असा प्रश्न सुद्धा शेतकऱ्यांना पडलेला आहे आता शेतकऱ्यांना प्रतिक्षा आहे. ती सोयाबीनला हेक्टरी पाच हजार रुपये मिळण्याची तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण अपडेट होती.