Heavy rain : मृत्यूपूर्वीचा शेवटचा व्हिडिओ पुराच्या पाण्यात मित्रांनी एकमेकांना घट्ट पकडून ठेवले…

Heavy rain ही घटना इटलीमधील आहे. डेली मेलच्या रिपोर्टनुसार पॅट्रिजिया कॉर्मोस (20 वर्ष), तिची मैत्रीण बियांका डोरोस आणि तिचा बॉयफ्रेंड क्रिस्टिटन मोलनार अशी मृतांची नावं आहेत. बचाव पथकाने दिलेल्या माहितीनुसार हे तिघंही घटनास्थळी फिरायला आले होते आणि नदीत पोहायला उतरले. पण, नदीचं पाणी अचानक वाढल्याने त्यांना बाहेर पडता आलं नाही. पाणी वाढल्यानंतर बचावासाठी त्यांनी एकमेकांना घट्ट पकडून ठेवलं; पण पाण्याच्या जोरदार प्रवाहात तिघंही वाहून गेलं. काही अंतरावरच दोघांचे मृतदेह आढळले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

Heavy rain सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पुराच्या पाण्यात तीन मित्र-मैत्रिणींचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत्यूपूर्वीचा हा शेवटचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. पुराच्या पाण्यापासून वाचण्यासाठी या मित्र-मैत्रिणींनी एकमेकांना घट्ट पकडून ठेवलं. पण, दुर्दैवाने तिघंही पाण्यात वाहून गेले. घटनास्थळावर असलेल्या सीसीटीव्हीमध्ये मृत्यूचा हा लाईव्ह थरार कैद झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे तीनही मित्र-मैत्रिणी एका ठिकाणी नदीच्या मधोमध अडकले होते. त्यामध्ये एक जोडपे व त्यांच्या मैत्रिणीचा समावेश आहे.

येथे क्लिक करून पाहा थरारक व्हिडिओ

Leave a Comment