Rain Alert येत्या 24 तासात राज्यात जोरदार पाऊस । पंजाब डख हवामान अंदाज ।

Rain Alert पुढील 24 तासात राज्यात देशाच्या काही भागात वादळीवाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पावसाचा जोर कायम राहणार आहे .

हवामान अंदाज पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Rain Alert राज्यातील काही भागात आज पावसाचा अंदाज आहे अहमदनगर पुणे कोल्हापूर सातारा सांगली हिंगोली, लातूर धाराशिव तसेच अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज आहे तसेच यवतमाळ अमरावती अकोला जिल्ह्यात उष्णता अनुभवायला मिळणार आहे.

Rain Alert देशाच्या काही भागात पाऊस पडत असताना दुसरीकडे देशाच्या काही भागात मात्र तापमानात वाढ झाली आहे उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे तसेच मुंबईचा पुण्यात तापमानात मोठी वाढ झाली आहे.Rain Alert

Leave a Comment