News Today कर्मचाऱ्यांचे वेतन संदर्भात मोठी अपडेट, अंगणवाडी सेवा वेतन करता एकूण 2250/- रुपये निधी मंजूर

News Today नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे राज्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वेतन संदर्भात मोठी अपडेट अंगणवाडी सेवा आणि वेतन करीत एकूण 2250 लक्ष इतका निधी मंजूर तर वेतन अदा करणे संदर्भात 16 एप्रिल 2024 रोजी निर्गमित झाला एक अपूर्ण शासन निर्णय

कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. सन 2024, 25 या आर्थिक वर्षाकरिता एकात्मिक बाल विकास योजना अंतर्गत कार्यरत अधिकारी आणि कर्मचारी यांचे वेतन अदा करण्यासाठी आता निधी वितरित करणे बाबत शासनाच्या महिला आणि बालविकास विभागाकडून 16 एप्रिल 2024 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधिनियसस्थान 2024, 25 या आर्थिक मागणी क्रमांक एक वन मुख्य लेखाशीर्ष पोषण आहार अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत कर्मचारी आणि अधिकारी यांचे मार्च 2024 आणि एप्रिल 2024 या महिन्याच्या वेतनाकरिता एकूण 90 कोटी रुपये चा निधी वितरित आणि खर्च करण्यास शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली आहे.

याशिवाय पोषण आहार विशेष पोषण आहार कार्यक्रम एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प अंगणवाडी सेवा आणि वेतन करीत आहे. 2250 लक्ष इतके निधी वितरित करण्यात आलेला आहे महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 च्या कलम 123 आणि 261 नुसार एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत अंगणवाडी सेवेसाठी जिल्हा परिषदांना आस्थापना अनुदान सहाय्यक अनुदानित म्हणजेच वेतनाकरिता एकूण 650 लक्ष इतके निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली.

News Today या संदर्भात महिला आणि बालविकास विभागाकडून दिनांक 16 एप्रिल 2024 शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment