Monsoon News : नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये मान्सून जोर धरणार आहे. पाच दिवसांमध्ये मन्सूर राज्य व्यापणार आहे. कळंबलेल्या खरिपाच्या पेरण्यांना वेग येणार आहे. पाच दिवसांमध्ये मान्सून राज्य विकणार आहे.
कर्नाटक, केरळमध्ये कमी दाबाचा पडदा तयार झाला असून अरबी समुद्रात मान्सूनला पोषक स्थिती निर्माण झालेली आहे.
येथे क्लिक करून पाहा आजचे हवामान अंदाज
त्यामुळे राज्यात मान्सूनचं जोरदार आगमन होणार आहे. राज्यात आता मान्सून जोर धरणार असल्यामुळे कळंबलेल्या खरिपाच्या पेरण्यांना सुद्धा वेग येणार आहे.
दरम्यान ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड ला पावसाचा अरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहे. तर मुंबईमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला
Monsoon News महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईमध्ये एकूण पावसाचे प्रमाण कमी असल्याचे नोंदवले गेले आहे.