Crop Loan List : कर्जमाफी लाभार्थी यादी जाहीर, यादीत नाव पहा या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली

Crop Loan List : राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीत अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे बाधित जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना पीक कर्जमाफी योजनेंतर्गत रु. 52,562.00 लाख वितरीत करण्यात आले आहेत. सदर योजनेच्या अनुषंगाने, सहकार आयुक्त, पुणे द्वारे पत्र संदर्भ क्र. ५ रु. ३७९.९९ लाख निधी वितरीत करण्याचा प्रस्ताव आहे.

त्यानुसार सदर योजनेसाठी सन २०२३-२४ साठी सन २०२३ च्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे रु. ३७९.९९ लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार निधी वितरणाचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

Crop Loan List या योजनेसाठी 2023-24 या वर्षाच्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे रु. 379.99 लाख मंजूर करण्यात आले आहेत. वित्त विभागाच्या 05.02.2024 च्या परिपत्रकानुसार, मंजूर निधीपैकी 70 टक्के निधी रु. 265.99 लाख (रु. दोनशे पासष्ट लाख नव्वद हजार फक्त)

यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment