IMD Alert पुढील 3 तासात राज्यात अति मुसळधार पाऊस होणार..!

IMD Alert नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं हवामान या वेबसाइट वर मित्रांनो आजच्या दरम्यान महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये हवामान खात्याने मोठ्या मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाट असे हा पाऊस असणार आहे .राज्यातील बहुतांश भागात मोठ्या पावसाला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळाले तर जाणून घेऊ आपण सविस्तर माहिती.IMD Alert

हवामान अंदाज पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 मध्य महाराष्ट्रात मोठ्या मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे .यामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर आणि अहमदनगरच्या परिसरामध्ये विजांच्या कडकडाट असं मोठ्या वादळी वाऱ्याचे ढगफुटी सदृश्य हा पाऊस असणार आहे तसेच मराठवाड्यातील लातूर धाराशिव जालना हिंगोली या भागांमध्ये मोठा जोरदार पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे.

तसेच मित्रांनो मराठवाड्यातील नांदेड हिंगोली तसेच विदर्भातील अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली भंडारा, गोंदिया यवतमाळ वर्धा वाशिम आणि बुलढाणा नागपूर या सर्वत्र परिसरामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला झालेला महाराष्ट्रात पाहिले तर नाशिक मालेगाव मनमाड धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या परिसरामध्ये दुपारनंतर ढगाळ वातावरण असं हलक्या व मध्यम स्वरूपाचा पाऊस काही भागांमध्ये आपल्याला झालेला पाहायला मिळेल.IMD Alert

Leave a Comment