Land Records 1880 सालापासून चे जुने फेरफार, सातबारा, खाते उतारा ऑनलाइन

Land Records जमिनीशी (land) संबंधित कोणत्याही खरेदी-विक्रीचा व्यवहार करावयाचा असल्यास काय महत्व असते तर त्या जमिनीचा पूर्वीचा इतिहास माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे आता हा इतिहास म्हणजे नेमकं काय तर ती जमीन (land) कोणाच्या नावावर होते आणि दिवसेंदिवस त्या जमिनीचा अधिकार अभिलेखात(Land records) काय बदल होत गेले याची सविस्तर माहिती आपल्याला असणे गरजेचे आहे.land

1880 सालापासून चे जुने फेरफार, सातबारा, खाते उतारा ऑनलाईन पाहण्यासाठी.

👇👇👇👇👇

👉येथे क्लिक करा👈

ही माहिती कुठे असते तर ती तहसीलदार कार्यालय किंवा भुमिअभिलेख (Land records) कारल्या सातबारा उतारा खाते उतारा फेरफार या पत्रिकांमध्ये ही माहिती नमूद केलेली असते आता ही माहिती महाराष्ट्र सरकारने ऑनलाईन देण्याचे सुरू केले आहे महाराष्ट्र सरकारने ई-अभिलेख (E-records) या प्रकल्पांतर्गत किंवा या कार्यक्रमाला राज्यातील सगळ्या जिल्ह्यामध्ये तीस कोटी अभिलेख उताऱ्याची संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. फेरफार उतारे आता सरकार ऑनलाइन उपलब्ध करून देत आहे पण हे उतारे ऑनलाईन कसे पाहिजे याची माहिती आपण पाहणार आहोत.land

Land Records या जमिनीचा अधिकार अभिलेखात(Land records) काय झाले नेमका कोणा मध्ये झाला आहे तो कधी झाला याची सविस्तर माहिती दिली आहे. याच पद्धतीने तुम्ही सातबारा

उतारा आणि आठ-अ इत्यादी आपण पाहू शकता

Leave a Comment