शेतामध्ये झाडे लावण्यासाठी वापरले अप्रतिम देशी जुगाड, ते जुगाड पाहून आश्चर्यचकित वाटले Deshi jugad

Deshi jugad शेतकऱ्यांना शेतात काम करण्यासाठी अनेक वस्तूंची गरज असते, मात्र या वस्तू अनेक गोष्टींमुळे महागल्या आहेत. दरम्यान एका शेतकऱ्याने असेच काही केले आहे. इस्लामपूर येथील कुमार पाटील या तरुणा फॅब्रिकेशन व्यवसायातील अनुभव आणि कौशल्य वापरून चारचाकी वाहन तयार केले आहे.

दुचाकीच्या इंजिनचा वापर केलेली चारचाकी गाडी शेतकऱ्यांना वरदान ठरणार आहे. शेतीमध्ये Farmer Deshi jugad अंतर्गत मशागतीची कामे या गाडीने सहज करता येत आहेत. यामुळे सध्या याची चर्चा सुरु आहे.

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Deshi jugad महागड्या गोष्टींमुळे प्रत्येकाला त्या वस्तू विकत घेणे परवडत नाही. त्यामुळे शेतकरी वेगवेगळे डावपेच लढवत आहेत. दरम्यान, एका शेतकऱ्याने असेच काहीसे केले आहे. इस्लामपूर येथील कुमार पाटील या तरुणाने रचला.

Leave a Comment