Insurance Bonus: आता शेतकऱ्यांसाठी धान्याला 20 हजार रुपये बोनस देण्यात येणार आहे. मित्रांनो शेतकऱ्यांना आता 20 हजार रुपये बोनस देण्याची घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनाची घोषणा केलेली आहे.
राज्यातील धान्य उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केलेली आहे आता राज्यातील धान्य उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टर 20 हजार रूपये बोनस देण्याची घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. हा बोनस त्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाईल आणि शेतकरयांना अर्थिक मदत होईल.
1000 कोटी रुपये तर बघा मित्रांनो यावर्षी धान्य उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 20000 रुपयांचा बोनस देण्याची योजना ही योजना जाहीर केलेली असल्याचे सांगितले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की आम्ही धान्याच्या नुकसानची पाहणी केली आहे यावर्षी अंदाजे पाच लाख शेतकऱ्यांना वीस हजार रुपये बोनस जाहीर करत आहोत त्यासाठी 1000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे .
शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 823 कोटी रुपये जमा झालेले आहेत तर मित्रांनो सन 2022- 23 या वर्षात प्रती हेक्टरी 15 हजार रुपये प्रमाणे धनाचा बोनस देण्यात आला होता.
यामध्ये 4 लाख 80 हजार शेतकऱ्यांना लाभ झाला होता हया शेतकरी जास्तीत जास्त दोन हेक्टर पर्यंत देण्यात आला होता त्यासाठी 823 कोटी रुपये वाटप करण्यात आलेले आहेत .Crop Insurance Bonus