Rain in Maharashtra नमस्कार शेतकरी मित्रांनो काही जिल्ह्यांमध्ये मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला असून पुढील 48 तासात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान हवामान विभागाने वर्तवला तर आज कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार याचा अंदाज आपण जाणून घेऊयात.
तर मान्सून दाखल झाल्यानंतर राज्यात पावसानं दडी मारली असली तरी अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत.
राज्यातील अनेक भागाला जोरदार पावसाची प्रतीक्षा असताना हवामान विभागाने आनंदाची बातमी दिली आहे. पुढील 48 तासात अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
आज दक्षिण कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून हवामान विभागाला इथे ऑरेंज उलट जरी केलाय उर्वरित कोकणघाट माथ्यावर जोरदार पाऊस होईल विदर्भ मराठवाड्यातही वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
महाराष्ट्रातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग यासह पुढे आणि सातारा जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.
महत्त्वाच्या माहितीसाठी येथे क्लिक करा
Rain in Maharashtra राज्यातील कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मान्सून सक्रिय असून पुढील 48 असाच रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग यासह पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाट माथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेली आहे.