Ladli Behna Yojana 21 ते 60 वयोगटातील महिलांना प्रतिमाह 1500 रुपये अनुदान विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना
विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना
कुटूंबाचं वार्षिक उत्पन्न 2 लाख 50 हजार 500 पेक्षा जास्त नसावं
कुटूंबातील सदस्य आयकरदाता असल्यास महिला योजनेसाठी अपात्र ठरणार
कुटूंबातील सदस्यांच्या नावावर 5 एकरपेक्षा जास्त जमीन नसावी
योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावा
आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, डोमासाईल जोडावे
योजनेसाठी अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, सुविधा केंद्राकडून खातरजमा
पात्र महिलांनी आपला अकाऊंट नंबर आणि पासबुक जोडावे
आधार लिंक असलेल्या खात्यावर 1500 रुपये प्रतिमाह जमा करण्यात येतील