MSRTC Bus Tikit Rate आजपासून एसटी बसचे नवीन दर जाहीर, नवीन दर काय असतील येथे पहा नवीन दर

MSRTC Bus Tikit Rate सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा प्रवास म्हणजे रेल्वे आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्राची लालपरी म्हणजे एसटी. मात्र याच लालपरीसंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. ऐन उन्हाळ्याच्या सुटीत गावाकडे जाण्यासाठी चाकरमान्यांची गर्दी होत असतानाच दुसरीकडे एसटी महामंडळाने एसटीच्या तिकीट दरात 10 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईसह राज्यभरातून राज्यात आणि राज्याबाहेर प्रवासी उन्हाळी सुट्यांसाठी, देवदर्शनासाठी एसटी बसने प्रवास करत असतात. तसेच उन्हाळी सुट्यांत अनेकजण गावी किंवा पर्यटनासाठी बाहेरगावी जात असतात. या काळात स्थलांतरित झालेल्यांची संख्या 13,000 पर्यंत वाढते. दररोज सुमारे 55 लाख स्थलांतरित होतात. आचारसंहितेमुळे प्रस्ताव पाठवण्यास निवडणूक आयोगाची परवानगी मागितली आहे. भाडेवाढीसाठी राज्य परिवहन प्राधिकरणाची परवानगी आवश्यक आहे. त्यामुळे हा प्रस्ताव राज्य परिवहन प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. तसेच एसटी महामंडळाकडून महसून वाढीसाठी हंगामी भाडेवाढ केली जाते. दरम्यान याच भाडेवाढीसाठीचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.

ST Ticket Fare Hike किती वाढणार तिकीट दर?

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सर्व प्रकारच्या बसेसचे तिकीट दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हंगामी काळात बसच्या तिकीट दरात 10 टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

👉नवीन शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा 👈

केव्हापासून लागू होणार नवीन निर्णय?

दरम्यान, ही तिकीट दरवाढ हंगामी राहणार असून म्हणजेच, तिकीट दर वाढ केवळ एप्रिल ते 15 जूनपर्यंत ही भाडेवाढ असणार आहे. त्यानंतर पुन्हा एकदा तिकिटाचे दर पूर्ववत केले जाणार, असे सांगण्यात येते. तसेच सध्याच्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता पाहता परिवहन प्राधिकरणाने निवडणूक आयोगाची परवागनी घेऊन पुन्हा प्रस्ताव पाठविण्यास सांगितल्याची माहिती मिळत आहे.

नवीन दर पाहण्यासाठी इथे क्लिक करा

2018 मध्ये झाली होती सर्वात मोठी दरवाढ

MSRTC Bus Tikit Rate  एसटी महामंडळाने 20 टक्के भाडेवाढ केली होती. डिझेलचे वाढलेले दर आणि कोरोनामुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी महामंडळाकडून भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला होता. भाडेवाढीमुळे प्रवाशांची आर्थिक कोंडी देखील झाली होती. शिवशाहीतून पुण्याला जाण्यासाठी प्रवाशांना 545 रुपये मोजावे लागणार आहेत.

 

Leave a Comment