Badhkam kamgar New updeat 2024 मित्रांनो नोंदी करून बांधकाम कामगार यांना प्रत्येकी मिळणार आहे 15000 रुपये हे आज आपण या लेखाच्या माध्यमातून बघणार आहोत.
चला मग बघूया बांधकाम कामगार नेमके कोणते आहेत आपल्याला माहिती असायला हवी की पीएम विश्वकर्मा अंतर्गत बांधकाम कामगार अंतर्गत ही योजना या विश्वकर्मा बांधकाम कामगार यांना आता सरकार देणार आहे प्रत्येकी 15000 रु म्हणजेच त्यांना टूल किट खरेदी करता ही मदत दिली जाते व त्यांना आणखी एक लाख रुपये कर्ज सुद्धा येथे उपलब्ध करून दिल्या जाते त्या कर्जाची परतफेड म्हणजे अत्यंत कमी व्याजदरात हे कर्ज त्यांना उपलब्ध करून दिले जाते.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
Badhkam kamgar New updeat या योजनेमध्ये शिलाईक मशीन कामगार मिस्तरी कामगार प्लंबर कामगार व इतर सर्व बांधकाम कामगार यांना सुद्धा या योजनेमध्ये कर्ज दिले जातील त्या योजनेचे अत्यंत कमी व्याजदर असते या योजनेमध्ये तुम्ही अर्ज करून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात मित्रांनो ही महत्त्वाची माहिती आहे.
येथे क्लिक करून पाहा संपूर्ण माहिती