Hawamaan Andaaz Today तर आता एकंदरीत आज विदर्भामध्ये पावसाचे वातावरण राहणार आहे. आपल्याला अमरावतीच्या तुरळात भागात देखील पाऊस पाहायला मिळू शकतो मराठवाड्यात देखील पाऊस राहणार आहे पश्चिम महाराष्ट्रात देखील आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे. तसेच इकडे पाहू शकता पेट लातूरचा भाग आहे उदगीरचा अहमदपूरचा भाग आहे तसेच देगलूरच्या भागांमध्ये मध्यम ते एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पाऊस पाहायला मिळू शकतो.
आजचे हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
इकडे अंडा, उमरगाचा भाग तुळजापूरच्या भागांमध्ये देखील मध्यम ते एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे.
शेतकरी मित्रांनो इकडे या ठिकाणी पाहू शकता रत्नागिरी, राजपूत, कोल्हापूर, सांगली, सातारा, विटा, कराड, वडूज इकडे चिपळूणचा भाग आहे गोरेगाव चा भाग आहे पुणे जेजुरी खेड खापोली जुन्नर या ठिकाणी मध्यम ते एका दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पाऊस देखील पाहायला मिळू शकतो
येथे क्लिक करून पाहा आजचे हवामान अंदाज
अहिल्यादेवी नगरच्या भागांमध्ये देखील पाऊसच वातावरण राहणार आहे. बीड माजलगाव पाऊस राहणार आहे.
Hawamaan Andaaz Today इकडे नाशिक इगतपुरीच्या भागात मनमाडच्या भागात मध्यम ते एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो हे वातावरण आपल्याला दिसून येणार आहे. तसेच इकडे वाणी, करपाडा चा भाग आहे त्रिंबकचा भाग आहे सिन्नर चा भाग सिन्नरच्या भागात देखील मध्यम जोरदार पाऊस इकडे सातपुतराच्या भागांमध्ये या ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. असं वातावरण आज राहणार आहे धन्यवाद बीड धाराशिव च्या भागात देखील पाऊस पाहायला मिळणार आहे. नांदेडच्या भागात देखील पाऊस राहणार आहे.