Fertilizer new price 2024 ! खताचे दर झाले कमी, पहा आपल्या मोबाईलवर नवीन खताचे दर!

Fertilizer new  price 2024 नमस्कार मित्रांनो आता थोड्या दिवसात पाऊस सुरू होईल व सर्व शेतकरी पेरणीला लागतील पेरणी करण्यासाठी खत बी बियाणे या सर्वांची खूप आवश्यकता भासते शेतकऱ्याला खताचे भाव माहित नसल्यामुळे दुकानदार शेतकऱ्याला कुठल्याही किमतीत खताचे भाव लावून विकतो यामुळे शेतकऱ्याचा खूप छळ होतो पण आता शेतकऱ्याला ही पाहता येणार खताचे भाव तेही आपल्या मोबाईलवर पहा कसे ते.

सविस्तर वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

Fertilizer new price शेतकऱ्यांना खताचे भाव पाहण्यासाठी आपल्या मोबाईलवर प्ले स्टोअर वर एक एक ॲप डाऊनलोड करावी लागेल किसान सुविधा हे सर्च करायचे किसान सुविधाच्या पोर्टल वर आल्यानंतर फर्टीलायझर नावाचे एक ऑप्शन आपल्याला दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर खताचा स्टॉक, खताच्या किमती, खताच्या दुकानदार ही माहिती दिलेली आहे याच्यामध्ये फर्टीलायझर प्राईज त्याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला निवडायचा आहे आपले राज्य निवडल्यानंतर याच्यानंतर सिलेक्ट प्रॉडक्ट वर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या खते हे लिस्ट दिली जाते यांचे भाव आपल्याला पाहता येतात प्रत्येक वेगवेगळ्या खताचे वेगवेगळे भाव आपल्याला पाहता येतात आपल्याला ज्या खताचे भाव पाहायचा आहे त्या खताचे व्हेरिएट आपल्याला विचारले जाते ते आपल्याला सिलेक्ट करायचे

Leave a Comment