प्रत्येक शेतकऱ्यांला थेट लाभ | विधानसभेत पुन्हा मोठी घोषणा | आज पासून राज्यात योजना सुरू | Shetkari

Shetkari महाराष्ट्रामध्ये सौर कृषी पंपाची योजना सुरू केली आहे आणि या योजनेच्या अंतर्गत आता नऊ लाख पंपांचा लक्षांक हा उपलब्ध आहे नऊ लाख पंपांचा आणि म्हणूनच माननीय वित्त मंत्र्यांनी मागील त्याला सौर कृषी पंपाची घोषणा केली आहे. एक गोष्ट सांगितली पाहिजे की आपण मागच्या वर्षी म्हणजे आता जो वर्ष संपलं 23 24 मार्चपर्यंत एक लाख बारा हजार एड पेंडिंग लोकांना कनेक्शन दिल्या हा आजपर्यंतचा रेकॉर्ड एका वर्षामध्ये एक लाख 12 हजार आणि आता पेड पेंडिंग मध्ये फक्त 30821 एवढी डिमांड आपल्याकडे बाकी आहे.

महत्त्वाच्या माहितीसाठी येथे क्लिक करा 

Shetkari जी सगळी आपण सौर कृषी पंपातून पूर्ण करतोत पण नऊ लाख सौर कृषी पंपाचा आता लक्षांक उपलब्ध आहे सौर कृषी पंपामध्ये देखील केंद्र सरकार 30 टक्के आपल्याला देताय आणि नियमाने 30 टक्के आपले होते आणि 40% ग्राहकाचे होते त्याच्यामध्ये राज्य सरकारने निर्णय घेतला की तीस टक्के केंद्र सरकारचे आणि 60 टक्के हे राज्य सरकारचे आणि शेतकऱ्यांकडून फक्त दहा टक्के पैसे त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment