Namo Shetkari 4th Installment Date एकही शेतकरी वंचित राहणार नाही नमो शेतकरी योजनेच्या चौथी हप्त्याची तारीख होय पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता मिळाल्यानंतर आता शेतकरी पीएम किसान योजनेच्या 18 व्या हप्त्याच्या प्रत्यक्षेत आहेत पण शेतकऱ्यांना नमो शेतकरी माय सन्मान योजनेचा चौथा हप्ता अध्यात मिळाला नाही यासंदर्भामध्ये काय अपडेट आहे आपण सविस्तर पाहूया.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी योजनेतला एकही लाभार्थी वंचित राहणार नाही. पुढचा हप्ता वितरीत करण्यापूर्वी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना पुन्हा पात्र यादीत सहभागी करून घेतलं जाईल असं आश्वासन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत दिले.
येथे क्लिक करून पाहा संपूर्ण माहिती
Namo Shetkari 4th Installment Date याच्यामुळे पी एम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यात जे अपात्र ठरले आहेत त्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे त्यांना यादीमध्ये सहभागी करून घेतलं जाईल आणि नमो शेतकरी महासंबंधीचा आणि पीएम किसान योजनेचा हप्ता दिला जाईल आता 17 वा हप्ता 90 लाख शेतकऱ्यांच्या पात्र खात्यावरती पीएम किसान योजनेचा जमा करण्यात आला होता. तेवढे शेतकरी आता चौथ्या हप्त्यासाठी म्हणजे 90 लाख शेतकरी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता याच महिन्यात जुलै च्या शेवटच्या आठवड्यात जमा होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.