Land Records 1956 पासून ची जमिनी होणार जप्त , मूळ मालकाला परत मिळणार.शेतकरी मित्रांनो आपण बऱ्याच वेळा जमिनी खरेदी आणि विक्रीचे व्यवहार हे करत असतो परंतु जमीन महसूल अधिनियमातील बरेच कलमे आपल्याला माहिती नसल्यामुळे भविष्यामध्ये आपल्याला अडचणींना सामोरे जावे लागत असते.
या शेतकऱ्यांच्या जमिनी होणार जप्त इथे क्लिक करून पहा
Land Records 2024 अशा जमिनीच्या चुकीच्या जमिनींचे खरेदी-विक्रीचे व्यवहार झाल्यामुळे एका जिल्ह्यातील जवळपास 1956 पासून ते जमिनीचे व्यवहार आहे.ते रद्द ठरवून आता मूळ मालकांना त्या जमिनी हस्तांतरित करणे विषयी जिल्हाधिकारी कार्यालय यांनी आदेश निर्गमित केलेले आहेत.