Nuksan Bharpai New Update नमस्कार मित्रहो मित्रहो 15 जुलैपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये रक्कम जमा होईल अशा प्रकारची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिलेली आहे तर मित्रहो कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 15 जुलैपर्यंत रक्कम जमा होणार आहे चला लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया.
माननीय सदस्यांनी अमोल मिटकरी साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला तो केवळ फक्त एप्रिल महिन्यातल्या आठ तारखेपासून 11 तारखेपर्यंत केला होता की केवळ फक्त चार दिवसाच्या अतिवृष्टीमुळे किंवा नुकसानीमुळे आपण सादर न करता जानेवारी 2024 ते में 2024 कालावधीमध्ये ही जी गोष्ट ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालं असेल अतिवृष्टी झाली असेल त्याचे सर्व पंचनामे हे जिल्हाधिकाऱ्यांना सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि वर मदत पुनर्वसन विभागाकडून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना ज्या ठिकाणी असा प्रसंग आला असेल अतिवृष्टी झाली असेल त्याला निर्देश दिले होते आणि त्याच्यानुसारच जवळपास या जानेवारीपासून तर में पर्यंत दोन लाख 91 हजार 433 हेक्टर चे पंचनामे हे आमच्याकडे प्राप्त झालेले आहेत.
महत्त्वाच्या माहितीसाठी येथे क्लिक करा
त्याच्यामध्ये तीन लाख 23 हजार 219 शेतकऱ्यांचा समावेश त्याची किंमत जवळपास 495 कोटी रुपये असे त्या प्रस्तावांमध्ये आमच्याकडे मागणी केली.
पण मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक निर्णय त्याच्यानंतर असा झाला की आपण एन डीए व्ही ए चे निकष लावून या प्रस्तावांना ताबडतोब मदत केली पाहिजे आणि त्यानंतर राज्याच्या मुख्य सचिवांनी एक बैठक घेतली आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांना एनडीएचे निकष लावण्याकरता कृषी विभागाच्या परभणी विद्यापीठाच्या माध्यमातून हे सर्व निकष लावून आमच्याकडे प्रस्ताव सादर करा
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
Nuksan Bharpai New Update हे सर्व प्रस्ताव आत्ता संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवले गेलेले आणि संबंधित जिल्हा अधिकाऱ्यांकडून साधारण 15 जुलै पर्यंत आमच्याकडे त्या प्रस्ताव सबमिट झाल्यानंतर किंवा आमच्याकडे प्राप्त झाल्यानंतर 15 जुलैपर्यंत आपण त्याच्यावरती मदतीची कारवाई पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत.