Ladki Bahan Yojana लाडकी बहीण’ योजनेच्या मोफत नोंदणीस सुरूवात

Ladki Bahan Yojana तळणी येथील ग्रामपंचायत कार्यालय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मोफत नोंदणी करण्यात आली. या उपक्रमाला महिलांचा प्रतिसाद मिळाला. या उपक्रमाचे आयोजन युवासेना उपजिल्हाप्रमुख – योगेश गणगे यांनी केले. यावेळी – शिवसेना शिंदे गटांचे तालुकाध्यक्ष उदयसिंह बोराडे यांच्या हस्ते वाटपाची – सुरुवात करण्यात आली. यावेळी – अजित गट रा. काँग्रेसचे युवक – जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर सरकटे, – उपसरपंच विश्वनाथसिंग चंदेल, रितेश – चंदेल यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

Ladki Bahan Yojana यावेळी उपस्थितांनी २१ ते ६५ वयोगटातील महिला लाभार्थ्यांकडून आधार कार्ड, इलेक्शन कार्ड, रेशन कार्ड, पासपोर्ट साइज फोटो, बँक पासबुक, मोबाइल नंबर आदींची माहिती भरून घेतली. ऑनलाइनऐवजी ऑफलाइन नोंदणी करण्यात आल्याने महिलांच्या मनात संभ्रम दिसून आला. तळणी येथील ग्रामपंचायत कार्यालय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मोफत नोंदणी करण्यात आली. यामुळे ३५० हून अधिक महिलांनी सहभाग घेतला. सध्या ऑफलाइन नोंदणी घेऊन नंतर ऑनलाइन केली जाणार असल्याचे आयोजन योगेश गणगे यांनी सांगितले.

Leave a Comment