mukhyamantri ladka bhau yojana maharashtra | प्रस्तावना राज्यामध्ये युवक वर्ग आपले शिक्षण पूर्ण करून दरवर्षी सोया संख्येने नोकरी, व्यवसाय यांच्या शोधात बाहेर पड़त आहे. या बहुतांश युवकांना व्यसाय भोकनी संबंधित अनुभवाचा अभाव असल्याने यावसाय सुरु करणे अथवा नोकरी प्राप्त करण्यामध्ये अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येत आहे. या समस्येमुळे युवक वर्मामध्ये बेरोजगारीचे प्रमाण नि. 178 ठेवण्यासाठी अडचणी येत आहेत. विशेषतः ग्रामाचे १२ वी पास, विविध ट्रेड मधील आय. टी. जाव, पदविकाधारक, पदवी आणि पदव्युत्तर युवकांचा समावेश आहे. सद्यस्थितीत राज्यातील अनेक उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध असली तरी असे उद्योग व बेरोजगार युवक यांना साधणारा दुयांचा अभाव असल्याकारणाने युवकांना शिक्षणानंतर अनुनया अभावी पूर्णवेळ रोजगार मिळणे कठीण होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्र शासनामार्फत “रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम ही बोजाना दि.३ डिसेंबर, मासून राबविण्यात येत होती. सदर योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी व योजनेचा लाभ अधिकाधिक उमेदवारांना व्हावा यास्तती कालानुरूप सदर योजनेत सुधारणा करणे आवश्यक होते. व्यामुळे उमेदवारांना रोजगाराच्या अधिकाअधिक संधी उपलब्ध साध्यात बाकनीता सदन योजना सुधारित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती,
शासन निर्णय -:
mukhyamantri ladka bhau yojana maharashtra | राज्यातील युवकांना त्याच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता (Employability) वाढविण्यासाठी “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन २०२४-२५ या आर्थिक वर्षापासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
१. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे स्वरूपः
महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जन-कल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे. या उपक्रमांर्तगत तयार केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक जोडले जातील. रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळून त्यांची क्षमतावाढ होईल तसेच उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे
येथे क्लिक करून पाहा संपूर्ण माहिती
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे स्वरूपः
महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जन-कल्याण कथ यांच्यामार्फत संयुकापणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे. या उपक्रमांर्तगत तयार केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक जोडले जातील. रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळून त्यांची क्षमतावाढ होईल तसेम उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल, रोजगार इच्छुक उमेदवार आणि प्रशिक्षण देऊ इच्छिणारे उद्योजक विभागाचे संकेतस्थळावर सुलभतेने नोंदणी करतील,
mukhyamantri ladka bhau yojana maharashtra |१.१ या उपक्रमाअंतर्गत या योजनेकरिता विभागाच्या संकेतस्थळावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. योजनेचे कामकाज उदा. उमेदवाराची नौदली, आस्थापनांची नोंदणी कार्यप्रशिक्षण व्यवसाय नोंदणी उपस्थिती