IMD Rain Alert येत्या 2 तासात पावसाचा धुमाकूळ राज्यात रेड अलर्ट

IMD Rain Alert : पावसासाठी प्रतिकूल हवामानात झाली आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये हवामान बदलले आहे. तसेच अनेक ठिकाणी ढग आहेत.

उत्तर-पश्चिम भारतात थंडीचा कहर सातत्याने वाढत आहे. राज्यातील काही भागांमध्ये तापमानात मोठी घसरण पाहायला मिळत आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा…

हवामानातील सततच्या बदलांच्या पार्श्वभूमीवर, IMD ने महाराष्ट्रतील काही जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज जारी केला आहे .

IMD Rain Alert नुकतेच हवामान खात्याने जारी केलेल्या अखिल भारतीय हवामान बुलेटिनमध्ये असे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ विभागात ढगाळ हवामानाची शक्यता आहे.

हवामान अंदाज पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment