School Holiday : शाळेच्या सुट्ट्यांची यादी जाहीर, शिक्षण विभागाचा मोठा निर्णय. राज्यातील सर्व शाळांना सुट्ट्या जाहीर, राज्य शासनाचा निर्णय
वर्षाला किती सार्वजनिक सुट्ट्या मिळणार आहेत, याबाबत शाळकरी विद्यार्थी, शिक्षक, बँक कर्मचारी ते सरकारी कर्मचारी या अशा सर्वांनाच उत्सुकता
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
राज्य सरकारने या वर्षीच्या सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. २०२४ मध्ये कर्मचाऱ्यांना एकूण
२४ दिवस सार्वजनिक सुट्ट्या मिळणार आहेत .