mukhymantri Majhi ladaki bahan Yojana माझी बहीण लाडकी योजना सर्व अटी रद्द हे कागदपत्र चालतील फॉर्म भरण्याची शेवटची तारीख झाली चेंज

mukhymantri Majhi ladaki bahan Yojana या योजनेमध्ये सगळ्या आटी-शर्ती काढून टाकले आहे. काही काळजी करायचं कारण नाही माध्यमांना देखील सांगू इच्छितो की आपणही लक्षात घ्या कुठल्याही अटी शर्ती आता याच्यामध्ये नाहीत.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

समजा रहिवासी दाखला तर बाबा मध्य प्रदेशातलं किंवा दुसऱ्या भागातनं कर्नाटकातलं त्या ठिकाणी पंधरा वर्षांपूर्वी लग्न होऊन एक भगिनी इकडे आली आहे तर काय करायचं म्हणून कुठल्याही तहसीलदाराकडे जाण्याची आवश्यकता नाही पंधरा वर्षापूर्वीच मतदार यादीत नाव चालेल पंधरा वर्षापूर्वीच रेशन कार्ड चालेल पंधरा वर्षांपूर्वीच घर घराचा डॉक्युमेंट असेल ते चालेल कुठलाही पंधरा वर्षांपूर्वीचा डॉक्युमेंट असेल तर ते डॉक्युमेंट त्या ठिकाणी नवऱ्याच्या डॉक्युमेंट वर पत्नीला किंवा वडिलांच्या डॉक्युमेंट वर मुलीला त्या ठिकाणी योजनांचा लाभ मिळणारा आहे.

mukhymantri Majhi ladaki bahan Yojana त्यानंतर उत्पन्नाच्या दाखल्या करता कोणालाही राग लावायची आवश्यकता नाही कारण ज्यांच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड अशा सगळ्यांना त्या ठिकाणीही योजना लागू करण्यात आलेली आहे.

महत्त्वाच्या माहितीसाठी येथे क्लिक करा 

त्यामुळे चालू त्यांचा उत्पन्नाचा दाखला समजला जाईल. तो कुणीतरी सांगितलं

कुटुंबाची व्याख्या काय

रेशन कार्ड कुटुंबाची व्याख्या त्यामुळे नव्याने आता हे कुटुंब काय आहे त्याचा दाखला घ्यायचा आहे का असा कुठलाही दाखला घेण्याची आवश्यकता नाही.

आणि याच्या व्यतिरिक्त ज्यांच्याकडे रेशन कार्डही नाहीये त्यांनी सेल्स सर्टिफिकेशन करायचं स्वतः केवळ सेल्फ सर्टिफिकेशन केलं तरी देखील त्यांना ही योजना मिळणार आहे.

mukhymantri Majhi ladaki bahan Yojana ही योजना आमच्या बहिणींना बाहेर ठेवण्याकरता नाहीये की आमच्या बहिणींना आत घेण्याकरता योजना तयार करण्यात आलेली आहे. त्यामुळे आपल्यालाही कुठे काही अडचण योजनेच्या संदर्भात वाटली आपण आता फॉर्म हे आपल्याला सोपे पडतात ऑफलाइन येतात ते पुन्हा ऑनलाईन करावे लागतात पण जी पद्धत असेल त्या पद्धतीने आपण घेतोय एवढीच आपल्याला विनंती आहे की फॉर्म भरताना अकाउंट नंबर वगैरे जर नीट लिहिला नाही तर ते पैसे अकाउंटला जाऊ शकणार नाही त्यामुळे आपण थोडी मदत केली पाहिजे आणि अकाउंट नंबर वगैरे योग्य प्रकारे लिहिले गेले पाहिजे त्यात कुठली चूक होऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न हा निश्चितपणे या ठिकाणी आपण केला पाहिजे.

Leave a Comment