Land Record New Rules : नमस्कार मित्रांनो तुकडे बंदी कायदा बदलासाठी, महसूल कायदा समिती राज्य सरकारच्या माध्यमातून गठीत करण्यात येणार आहे. जमिनीचे तुकडे असतील, कुळ असेल या संदर्भातील अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे. कारण प्रत्येक व्यक्तीसाठी गरजेची माहिती आहे. जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा, पूर्ण माहिती समजून घ्या. Revenue Law Committee मित्रांनो महसुली कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी, राज्यस्तरीय समिती गठीत सुधारणा करण्याच्या, अनुषंगाने सूचना 15 फेब्रुवारी पर्यंत पाठवाव्यात अशी माहिती या ठिकाणी स्पष्टपणे देण्यात आली आहे, पूर्ण माहिती समजून घ्या.
आश्या नवनविन महिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
महसूल व वन विभागाच्या 25 ऑक्टोबर 2023 रोजीच्या आदेशानुसार ही समिती गटात गठीत करण्यात आली आहे. ही समिती सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम करणारी, बाबी सामाजिक परिस्थितीत झालेल्या बदल व इतर अनुषंगिक बाबीमुळे महसूल कामकाजाची संबंधित महत्वाच्या कायद्यामध्ये कालान आरोप आवश्यक्य बदलाबाबत, अभ्यास करून शासनास अहवाल
Land Record New Rules पुढे सांगण्यात आलेली माहिती महत्त्वपूर्ण आहे. राज्यातील महसूल कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात फेरबदल, Revenue Law Committee नवीन कार्यालय निर्मिती तसेच महसुली कायद्यामध्ये, आवश्यकतेनुसार सुधारणा करण्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील, निवृत्त अधिकारी उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असून, महसूल कायद्यामध्ये काल सुसंगत सुधारणा करण्याबाबत, काही सूचना असल्यास 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत पाठवावा. Land Record असे आव्हान सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त तथा समितीचे सदस्य सचिव वर्षा लढा उंटवाल यांनी केले आहे