केक बनवण्याचा कारखाना पाहिलाय? व्हिडिओ पाहून केक खाणं सोडून द्याल | Cake Making Desi Jugaad
Cake Making Desi Jugaad : एखाद्याचा वाढदिवस असला की केक कापणे आणि पार्टी करणे हे ठरलेलं असतं. वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, कंपनीत एखादं टार्गेट पूर्ण झालं की आयोजित केलेला कार्यक्रम अशा अनेक कार्यक्रमात केक कापले जातात. तर अनेकदा आपण खायची इच्छा झाली तरी केक विकत घेत असतो. पण प्रत्येकाच्या वाढदिवसाला आनंदात कापला जाणारा केक कसा बनवला … Read more