DA Hike 2024 | केंद्रातील मोदी सरकार पुन्हा एकदा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करणारं
DA Hike 2024 | नवीन वर्षासाठी म्हणजे जानेवारी 2024 मध्ये 4% वाढवू शकते. मात्र, मार्चमध्ये ही वाढ होणार आहे. नोव्हेंबर 2023 पर्यंत AICPI ची आकडेवारी आली आहे, जी 4 टक्क्यांच्या वाढीकडे निर्देश करत आहे. जर महागाई भत्ता (आजच्या दिवसात वाढलेली बातमी) 4 टक्क्यांनी वाढवला तर तो 50% (महागाई भत्ता) वर पोहोचेल. केंद्रीय कर्मचाऱ्यांना दुहेरी आनंदाची … Read more