Free LPG Cylinder : मोदी सरकार या महिलांना मोफत LPG सिलिंडर देत आहे, घरी बसून असे करा अर्ज
Free LPG Cylinder :- आपणा सर्वांना माहिती असेल की देशात करोडो लोक LPG गॅस सिलिंडर वापरतात. ₹ 300 चे हे अनुदान केंद्र सरकार देते. 12 ऑगस्टपर्यंतच अनुदानाचा लाभ मिळणार असल्याची बातमी आली आहे. त्याचा लाभ केवळ उज्ज्वला योजनेशी जोडलेल्या लोकांनाच मिळणार आहे. आतापर्यंत 9 कोटींहून अधिक लोक या योजनेत जोडले गेले आहेत आणि जवळपास सर्व … Read more