Gas Silendar Scheme | या महिलांना मिळणार उज्वला योजनातून मोफत गॅस सिलेंडर

Gas Silendar Scheme : केंद्र सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत, ज्यामध्ये पीएम उज्ज्वला योजना देखील समाविष्ट आहे. विशेषतः देशातील महिलांना सक्षम करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत सरकार करोडो महिलांना मोफत ऊर्जा पुरवत आहे. पीएम उज्ज्वला योजनेचा तपशील ही योजना सरकारने 2016 मध्ये सुरू केली होती. या योजनेअंतर्गत सरकार मोफत गॅस … Read more