Msrtc Big Update 2024 : महिलांच्या बस च्या अर्ध्या तिकिटावर सरकारचा मोठा निर्णय ; आता फक्त या वयोगटातील महिलांना मिळणार लाभ

Msrtc Big Update 2024 : राज्य सरकारने महिलांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. एसटी महामंडळाच्या सर्व बसेसमधून महिलांना राज्यात कुठेही अर्ध्या किमतीत प्रवास करता येणार आहे. राज्य सरकारच्या महिला कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची तारीख मात्र अद्याप निश्चित झालेली नाही. जळगावचे विभागीय नियंत्रक भगवान जगनोर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बसेस आणि महिलांबाबत राज्य सरकारचा निर्णय योग्य असून, परिपत्रक व्यवस्थित … Read more