New Districts MH | महाराष्ट्रात होणार नवीन 22 जिल्ह्याची निर्मिती ; नवीन जिल्ह्याची यादी..

New Districts MH : राजस्थानप्रमाणेच महाराष्ट्रातही नवीन जिल्हे सुरू होण्याची अपेक्षा आहे. १९ अतिरिक्त जिल्ह्यांच्या निर्मितीनंतर राजस्थानमध्ये आता पन्नास जिल्हे आहेत. त्यापाठोपाठ महाराष्ट्रात 22 अतिरिक्त जिल्ह्यांची निर्मिती होणार आहे. गेल्या काही वर्षांत राज्यात २२ नवीन जिल्हे निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात आता 36 जिल्हे आहेत, परंतु त्यापैकी बरेच विभागले जातील आणि 22 नवीन … Read more