Post Office RD Scheme : 8 हजार रुपये जमा केल्यावर तुम्हाला 5 लाख 70 हजार मिळतील
Post Office RD Scheme: तुम्हाला तुमचे पैसे वाचवायचे असतील आणि दर महिन्याला एखाद्या योजनेत गुंतवायचे असतील तर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या आवर्ती ठेव योजनेत गुंतवणूक करू शकता. पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट स्कीम म्हणजे काय हे तुम्हाला माहीत नसेल, तर पोस्ट ऑफिसच्या या योजनेला आरडी स्कीम असेही म्हणतात. या योजनेद्वारे तुम्ही दरमहा पैसे जमा करू शकता. याशिवाय, … Read more