पीक विमा मिळण्याची तारीख झाली फिक्स ; या तारखेला येणार शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे | Update Crop insurance

Update Crop insurance : डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सरकारी घोषणांनुसार राज्यभरातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळेल. प्रधानमंत्री फसल विमा योजना (PMFBY) पीक विमा योजनेचे लाभार्थी अंदाजे 1.41 लाख असण्याची अपेक्षा आहे. यावर्षी अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यातील अनेक भागात पिकांचे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने ही नैसर्गिक आपत्ती घोषित केली होती. प्रत्येक भागात पाणी साचल्याने बहुतांश उभी … Read more