मागील लग्नसरायच्या काळामध्ये सोने चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती, त्यामुळे अशा स्थितीत सोने चांदी खरेदी करणे कठीण होऊन बसलेले होते, परंतु आता घसरन झाल्याचे आढळलेले आहे. सोन्याच्या किमतीचा विचार करायचा झाल्यास, 67850 रुपये एवढा दर एक तोळा सोन्याचा 22 कॅरेटचा आहे.
तसेच 24 कॅरेट सोन्याचे दर 71240 रुपये एवढा झालेला आहे, मागील दिवसांचा विचार करायचा झाल्यास सोन्याचे दर आता स्थिर झालेले दिसतात, सोन्याच्या दारामध्ये कोणत्याही प्रकारचे बदल झालेले नाही, तसेच मागील काळामध्ये सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होत होती, परंतु आता एक प्रकारे नागरिकांना सोने चांदी खरेदी करणे फायदेशीर ठरणार आहे.Gold Silver Price Today
सोन्याच्या दरामध्ये जरी बदल झालेला नसला तरी सुद्धा चांदीच्या घरामध्ये मात्र चांगल्या प्रकारे बदल झालेला दिसतो चांदीचे दर घसरलेले आहे, 95 हजार रुपये प्रति किलो अशा प्रकारचा दर चांदीला मिळताना दिसतो. अशाप्रकारे जे नागरिक सोने चांदी खरेदी करण्याच्या तयारीमध्ये होते अशासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे.