सावकार किती व्याज घेऊ शकतात?
नोंदणीकृत सावकार शेतीसाठी तारण कर्ज ९ टक्के व विना तारण कर्ज १२ टक्के व्याज घेतात. बिगर शेतीसाठी तारण कर्ज १५ टक्के, विना तारण कर्ज १८ टक्के व्याज घेऊ शकतात