King Kobra vs Monkey :- शिकार करो या शिकार बनो’ विषारी सापानं केला हल्ला; पण माकडानं पकडला फणा, पाहा Video
King Kobra vs Monkey माकड हा मजेदार आणि तितकाच त्रासदायक प्राणी आहे. त्याची काही कृत्य पाहून लोकांना हसवतात, तर काही अंगावर शहारा आणतात.
या माकडानेही चक्क किंग कोब्रासोबत पंगा घेतला आहे. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, माकडानं साप फणा काढून उभा राहिलेल्या कोब्रा सापाच्या डोक्यावर जोरदार टपल्या मारल्या.
त्यामुळे साप भडकला आणि दंश करण्याच्या इराद्यानं हल्ला करू लागला. पण माकडानं अगदी सहज त्याचा हल्ला परतवला. सोबत त्याला आणखी दोन-चार फटके लगावले.
👉व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 👈
सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ मोठ प्रमाणात व्हायरल होत आहे. जो पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण या व्हिडीओत एक धोकादायक साप आणि माकड एकाच झाडावर बसल्याचं दिसत आहे.King Kobra vs Monkey
खरं तर सापाला पाहून अनेक प्राणी पळून जातात पण या व्हिडीओत मात्र वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे. सापाच्या समोर कोणी आलं तर साप त्याला सोडणार नाही,
हे जसं आपल्याला माहिती आहे तसंच ते प्राण्यांनादेखील माहिती असतं. त्यामुळेच सापाला पाहून अनेक प्राणी पळून जातात. पण या व्हिडीओतील माकड मात्र तसं करत नाहीये. King Kobra vs Monkey
👉येथे क्लिक करून सवीस्तर माहिती पहा.👈
त्यामुळे शेवटी सापानंच हार मानली आणि तो जीव वाचवण्यासाठी पळून गेला. शिवाय त्याला चावण्याचा प्रयत्न करणाऱ्या सापालाही तो दूर करण्याचा करत नाही,King Kobra vs Monkey
तर त्यासोबत मस्ती करत आहे. त्यामुळे विषारी साप दंश करण्याचा प्रयत्न करत असतानाही हे माकडं इतकं शांत कसं राहू शकतं? असा प्रश्न अनाकांना पडला आहे. शिवाय अनेकांनी हे माकड खूप धाडसी असल्याचं म्हटलं आहे.