राज्यातील या नागरिकांचे सरसकट वीज बिल माफ.! Maharashtra electricity bill news

Maharashtra electricity bill news : शासनाकडून शेतकऱ्यांसाठी अलीकडेच एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यातील १४ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या वीज बिलावरील ओझे कमी होऊन त्यांना दिलासा मिळणार आहे.

Maharashtra electricity bill news महाराष्ट्रातील या 14 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे सरसकट वीज बिल माफ होणार !

या निर्णयानुसार राज्यातील सर्व शेतकरी कुटुंबांचे वीज बिल सरसकट माफ करण्यात येणार आहे. यासाठी शासनाकडून महावितरण महामंडळाला आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. शेतकरी हा राज्याचा कणा आहे; परंतु गेल्या काही वर्षांत वाढत्या खर्चामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट झाली आहे.

 👉महाराष्ट्रातील या 14 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे सरसकट वीज बिल माफ होणार ! इथे क्लिक करा👈

या 14 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे सरसकट वीज बिल माफ होणार !Maharashtra electricity bill news

परभणी, जालना, अहिल्यानगर, नांदेड, सातारा,पुणे, सातारा, नाशिक यासह चौदा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

विशेषतः वीज बिलांमध्ये झालेली वाढ शेतकऱ्यांसाठी भार ठरली होती. यामुळे शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. शासनाकडून महावितरण महामंडळाला वीज बिल माफीसाठी आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील या 14 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे सरसकट वीज बिल माफ होणार !

उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागाकडून या योजनेसाठी निधी वाटप करण्यात वेणार आहे, तर आदिवासी विकास मंत्रालयाकडूनही कृषी पंपधारक आणि अनुसूचित जातीशी संबंधित वैयक्तिक लाभाच्यांसाठी २०० कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाने महावितरणला वीज वितरणासाठी लागणारा निधी पुरवण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे वीज वितरण व्यवस्थेवर परिणाम होणार नाही.

👉अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा👈

Maharashtra electricity bill news या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा वीज बिलाचा भार कमी होऊन दिलासा मिळेल. उत्पादन खर्चही कमी होणार आहे. शेवटी हा शासन निर्णय शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.

Leave a Comment