Rain in maharshtra नमस्कार स्वागत आहे आपलं राज्यात आजही अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय आज काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून ऑरेंज अलर्ट देखील देण्यात आलेला आहे.
कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळ ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोण कोणत्या जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय पाहूया.
ठाणे, रायगड, तर रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा या जिल्ह्यांमध्ये आज अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय.
या सर्व जिल्ह्यांमध्ये हवामान विभागांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आजचे हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
अमरावती,गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून वादळी वारा आणि विजांच्या कडकडे मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला. याशिवाय हिंगोली, नांदेड,अकोला, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम या जिल्ह्यांमध्ये आज मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला या सर्व जिल्ह्यांमध्ये जाहीर करण्यात आला असून विजांच्या कडकडाटसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने भरतो आहे.
Rain in maharshtra पुणे आणि कोल्हापूर या जिल्ह्यातील काही भागांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय तर काही भागात पावसाचा येल्लो लटविण्यात आला पुण्यात आज 35 अंश सेल्सियस कमाल तर 27 अंश सेल्सिअस किमान एवढं तापमान असेल.