Namo Shetkari Yojana नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण या लेखाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान योजना संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करून घेणार आहोत.
नमो शेतकरी महासन्मानिधी योजनेचे पुढील म्हणजे 4 हप्ता व 5 वा हप्ता असे एकूण दोन हप्ते म्हणजे एकूण 4 हजार रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकाच दिवशी येणार आहेत
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहिता पाहता राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते एकाच दिवशी टाकण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे.
तर मित्रांनो आपण या लेखाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मानित योजना पुढे येणारे एका दिवशी दोन हप्ते पात्र शेतकऱ्यांची यादी या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत.
राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महा सन्मान योजना शेतकऱ्यांकरिता राबवली जात आहे आणि या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत राज्य सरकारच्या माध्यमातून प्रत्येकी दोन हजार रुपये असे तीन हप्ते वितरित केले आहेत आणि मित्रांनो चौथ्या हप्त्याची तारीख निघून गेलेली आहे परंतु मित्रांनो आता विधानसभेच्या निवडणुका पाहता किंवा विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता पाहता कारण की आचारसंहितेमध्ये कोणत्याही पेमेंट सरकारच्या माध्यमातून कोणत्याही योजनेचा लाभ शेतकऱ्यांना किंवा इतर लोकांना दिला जात नसतो त्यामुळे मित्रांनो आता नमो शेतकरी योजना चौथा हप्ता व लवकरच नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता असे एकूण दोन हप्ते एका दिवशी येणार आहेत.
Namo Shetkari Yojana त्यामुळे ह्या चौथ्या आपल्याला उशीर लागलेला आहे त्यामुळे मित्रांनो नमो शेतकरी योजना चौथ्या आपल्याकरता राज्यातील 90 लाख शेतकरी पात्र आहेत आणि त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेच्या पाचव्या करता 90 लाख शेतकरी पात्रात आणि एकूण 3600 कोटी रुपये दोन्ही हप्ता करिता राज्य सरकारच्या माध्यमातून विक्रीत करण्याकरिता लवकरच मान्यता देण्यात येणार आहे.