Maharashtra Budget महाराष्ट्र राज्यासाठीचा अतिरिक्त अर्थसंकल्प उपमुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला. येणाऱ्या काळामध्ये होणारी विधानसभा निवडणूक बघता या वेळेस सादर झालेल्या अर्थसंकल्पाला विशेष महत्त्व प्राप्त झालेल होत या अर्थसंकल्पात बेरोजगार तरुण यासोबतच शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्याचं दिसून येते अजित पवार यांच्याकडून काल महाराष्ट्र राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल देखील सादर करण्यात आला होता आणि आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये महिला भगिनींसाठी मोठ्या प्रमाणात योजना आणि सवलती जाहीर करण्यात आले.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
उत्तर प्रदेश मध्ये पॉप्युलर ठरलेली मुख्यमंत्री लाडके बहीण योजना महाराष्ट्र मध्ये सुद्धा आता लागू केली जाणारे 95 लाख महिलांना या योजनेचा फायदा होईल असा अंदाज आहे यासोबतच शेतकरी बांधवांना केंद्रस्थानी ठेवून मोठ्या प्रमाणामध्ये योजना आणून सर्वांसाठी अर्थ संकल्प दिसून येते.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली आहे.
• या योजनेत पात्र महिलांना दर महिन्याला १ हजार ५०० रुपये देण्यात आहे.
या योजनेसाठी ४६ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आहे.
जुलै २०२४ पासून योजना सुरू करण्यात आल्याचं पवार म्हणाले.
• या योजनेत २१ ते ६० वय असलेल्या पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १ हजार ५०० रुपये देण्यात येणार आहेत
• कुटुंबांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न २.५० लाखांपेक्षा कमी असणाऱ्यांना मिळणार लाभ