ration card rc number:नमस्कार मित्रांनो आपल्या रेशन कार्डचा आरसी नंबर चेक करा, फक्त एका मिनिटात अनेक व्यक्तींना रेशन कार्डचा आरसी नंबर अत्यावश्यके असतो. कोणत्याही ठिकाणी तुम्हाला आरशी नंबरची गरज असते. ऑनलाइन फॉर्म भरत असताना असेल, किंवा कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुमच्याकडे आरसी नंबर असणे आवश्यक आहे.Mera ration हा आरसी नंबर कशा पद्धतीने काढावा. या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. प्लेस्टोर वरती मेरा रेशन या नावाने सर्च करा. सर्च केल्यानंतर एक ॲप दिसेल तुम्हाला मेरा रेशन नावाचा या ॲपला इन्स्टॉल करून घ्यायचे.
आपल्या रेशन कार्डचा आरसी नंबर चेक करा फक्त एका मिनिटात
मित्रांनो या ठिकाणी ओपन ऑप्शन दाखवत आहे, कारण मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेले तुम्हाला इन्स्टॉल नावाचा ऑप्शन दाखवेल त्यावरती क्लिक करा. आणि त्या ॲपला इन्स्टॉल करून घ्या, इन्स्टॉल केल्यानंतर हा अॅप ओपन होईल ओपन झाल्यानंतर तुमच्या मोबाईल मध्ये अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल. Mera ration आता या ॲपच्या माध्यमातून तुम्हाला आरसी नंबर एका मिनिटाच्या आत काढता येणार आहे. आता अनेक लाभार्थ्यांना माहिती असणे आवश्यक आहे. की जी भाषा पाहिजे त्या भाषेमध्ये आपल्याला आरसी नंबरची प्रिंट सुद्धा काढता येतात. स्क्रीन शॉट सुद्धा मारून घेता येतं आणि नंबर सुद्धा घेता येतात. ration card rc number
ration card rc number ज्या भाषेमध्ये तुम्हाला पाहिजे ती भाषा इथे सिलेक्ट करा. आता इथे मराठी भाषेला सिलेक्ट केलेले आहे. मी आता मराठी भाषेला सिलेक्ट केल्यानंतर लाभ माहिती नावाचा एक ऑप्शन दर्शवला जात आहे. दुसऱ्या नंबरला या ऑप्शन वरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर परत तुमच्या समोर एक दुसरा पेज ओपन झालेला दिसेल. आपल्या पर्याय निवडा आता यामध्ये दोन ऑप्शन दर्शवण्यात आलेले आहेत.Mera ration पहिला ऑप्शन आहे रेशन कार्ड क्रमांक आणि दुसरा आहे, आधार कार्ड क्रमांक आता तुमच्याकडे रेशन कार्ड क्रमांक नाहीये तुम्हाला आता सिलेक्ट करायचा आहे. आधार क्रमांक दिसत आहे त्यावर क्लिक करा क्लिक करा. नंतर आधार क्रमांक या ठिकाणी टाकून द्यायचे. त्यानंतर संपल्या बटनावरती क्लिक करायचं आहे. साध्या आणि सोपे भाषेमध्ये मी पूर्ण डिटेल्स माहिती तुम्हाला देत आहे.ration card rc number
आपल्या रेशन कार्डचा आरसी नंबर चेक करा फक्त एका मिनिटात
मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे नक्की शेवटपर्यंत पहा. आता आपण आधार कार्ड नंबर टाकलेला आहे.ration card rc number सिक्युरिटी साठी मी तर ब्लर केलेले करतो, एका सेकंदाच्या आत तुमच्यासमोर तुमच्या राशन कार्डचा क्रमांक म्हणजेच आरसी नंबर तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. आरसी नंबर इथे पाहून घ्या पूर्ण डिटेल सुद्धा तुमची या ठिकाणी दाखवली जात आहे. योजनेच्या खाली आता बघा 27 दोन पासून सुरू होणारा हा आरसी नंबर आहे. 27 जनावर रेशन कार्ड क्रमांकाच्या समोर योजना किंवा खाली आहे. मित्रांनो अशा पद्धतीने अवघ्या एका मिनिटाच्या आत तुमच्या रेशन कार्डचा आरसी नंबर सहजरित्या तुम्हाला घेता येतो.ration card rc number
आपल्या रेशन कार्डचा आरसी नंबर चेक करा फक्त एका मिनिटात