CIBIL score chek Online: या सोप्या पद्धतीने पहा आपला सिबील स्कोअर आपल्या मोबाईलवर फक्त शून्य रुपयात

CIBIL score chek Online:नमस्कार मित्रांनो सर्वांसाठी एक आनंदाची बातमी समोर आले आहे. ते म्हणजे आता तुम्हाला कोणत्याही व्यवसायासाठी कर्ज घ्यायचे असेल, तर त्यासाठी अगोदर आपला सिबिल स्कोर चेक करावा लागतो. त्यामुळे मित्रांनो आपला सिबिल स्कोर 300 ते 900 पर्यंत आहे का? ते पाहण्यासाठी आता तुम्हाला या लेखाचा उपयोग होणार आहे. तर मित्रांनो तुमचा सिबिल स्कोर 900 च्या जवळपास असेल तर तो सिबिल स्कोर चांगला आहे, असे मानले जाते.

मोबाईलवर 2 मिनिटात CIBILE स्कोर चेक करण्यासाठी येथे क्लिक करा

 

मित्रांनो तुम्हाला जर एखाद्या बँकेचे कर्ज घ्यायचे असेल तर तुमचा सिबिल स्कोर 750 च्या पुढे असायला हवा तरच मला बँक कर्ज देईल तर मित्रांनो हा सिबिल स्कोर हप्ते न भरल्यामुळे कमी होत असताना आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे आपला सिबिल स्कोर कमी होतो आणि अशा परिस्थितीमध्ये बँक आपल्याला कर्ज देण्यास टाळाटाळ करत असते.CIBIL score chek Online

 

तर मित्रांनो तुम्ही जर एखाद्या कर्जाची परतफेड वेळेवर केली असेल, तर तुमचा सिबिल स्कोर नक्कीच सुधारलेला असेल. व त्याबरोबर तुमचे ईएमआय किंवा कर्ज आणि क्रेडिट कार्डचे पेमेंट वेळेवर न दिल्यामुळे तुमचा सिबिल स्कोर कमी होत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर मित्रांनो तुमचा सिबिल स्कोर वाढवण्यासाठी तुम्ही कर्जाची परतफेड करा, व वेळेवर आपले हप्ते भरा.CIBIL score chek Online

मोबाईलवर 2 मिनिटात CIBILE स्कोर चेक करण्यासाठी येथे क्लिक करा

 

तर मित्रांनो प्रत्येकाला एक गोष्ट माहीत असणे आवश्यक आहे. की आपल्याला जर कर्ज घ्यायचे असेल तर आपला CIBIL स्कोर हा 300 ते 900 या दरम्यान असावा. जर मित्रांनो तुमचा जर CIBIL स्कोर 750 किंवा त्यापेक्षा कमी असेल. तर तात्काळ बँक कर्ज देऊ शकते. तर मित्रांनो आपण पाहूयात की आपला सिबिल स्कोर कसा तपासायचा.CIBIL score chek Online

मोबाईलवर 2 मिनिटात CIBILE स्कोर चेक करण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

Leave a Comment