Ladki bahin yojana documents माझी लाडकी बहीण योजनेत मोठे बदल, लाडकी बहीण आता हीच कागदपत्र | मुख्यमंत्र्यांची नवीन मोठी घोषणा !

Ladki bahin yojana documents नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे जे अर्ज आहेत ते एक जुलैपासून सुरू होणार आहेत परंतु तत्पूर्वी या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण कोणते कागदपत्र लागणार आहेत त्याची माहिती या लेखाच्या माध्यमातून जाणून येणार आहोत.

मित्रांनो चार महत्त्वाची डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला काढून ठेवायचे आहेत हे जर चार कागदपत्र तुम्ही काढले नाहीत किंवा तुमच्याकडे जर नसतील तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा.

सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे डॉक्युमेंट आहे ते आहे उत्पन्नाचा दाखला अडीच लाख रुपयांच्या आत मध्ये उत्पन्नाचा दाखला तुम्हाला काढून ठेवायचा आहे तो असेल तर उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

मित्रांनो हा जो दाखला आहे तो काही लोकांना वाटतं की महिलेच्या नावानं करायचा पण असं नाहीये तुमच्या कुटुंब प्रमुखाच्या नावानं हा उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे तुमच्या घरामध्ये जर मध्ये महिलेचा पती कुटुंब प्रमुख असेल तर त्या पतीच्या महिलेच्या पतीच्या उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे ही गोष्ट ध्यानात घ्या कारण या ठिकाणी महिलांना या ठिकाणी मदत दिली जाणार आहे पण जर त्या कुटुंबाचे उत्पन्न जास्त असेल तर त्यामुळे पतीच्या उत्पन्नाचा दाखला तुम्हाला या ठिकाणी काढून ठेवायचा आहे. आणि जर तुमच्या कुटुंबामध्ये तीन-चार महिला असेल 21 ते 60 वर्ष वयोगटातील दोन-तीन महिला असेल तर त्या प्रत्येक महिलेच्या पतीच्या नावाचं उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे.

दाखला तुम्ही काढून ठेवा या ठिकाणी कुटुंबाच्या कुटुंब प्रमुखाच्या उत्पन्नाचा दाखला म्हटलेला आहे परंतु जीआर आहे त्यामध्ये कुटुंबाची व्याख्या करण्यात आलेली नाहीये त्यामुळे आपण या ठिकाणी महिलेच्या पतीचं जे उत्पन्नाचा दाखला असेल तो या ठिकाणी काढून ठेवायचा आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 आता विधवा महिला असतील तर त्यांच्या कुटुंबामध्ये त्या स्वतः एकट्याच असतील तर मात्र मग महिलेच्या नावानं उत्पन्न दाखला तुम्ही काढून ठेवू शकता.

आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे रहिवासी प्रमाणपत्र काढायचे तहसीलच आणि जर ते तुमच्याकडून निघत नसेल तर तुम्ही जन्म दाखला देऊ शकता.

तिसरं जे महत्त्वाचं कागदपत्र आहे ते आहे तुमचं राशन कार्ड राशन कार्ड मध्ये कुटुंबात तुमच्या कुटुंबाच राशन कार्ड आहे त्या राशन कार्ड मध्ये त्या महिलेचं नाव समाविष्ट असलं पाहिजे आता बऱ्याचदा काय होतं लोकांचं की लग्न झाल्यानंतर लोकं राशन कार्ड मध्ये नाव समावेश करतच नाही त्यामुळे आता खूप लोकांना या ठिकाणी अडचण येऊ शकते तुमच्याकडे वेळ असेल तर आज तहसीलदार उद्या आज किंवा उद्या तहसीलदार जाऊन तुम्ही तुमच्या घरातील महिलेचा जर नाव नवीन एखादी सुनबाई तुमच्या घरात आली असेल तर तिचं नाव जर राशन कार्ड मध्ये ऍड झालं नसेल तर ऍड करून घ्या

आणि चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे बँक खात्याच्या बाबतीत महिलेच्या नावानं बँकेत खाता असलं पाहिजे आणि ते बँक खातं आधारला लिंक असलं पाहिजे या ठिकाणी 31 ऑगस्ट पर्यंत ची मुदत देण्यात आलेली आहे की 31 ऑगस्ट च्या आत मध्ये तुम्ही तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक करा. ज्या ज्या महिलांचं 31 ऑगस्ट पूर्वी बँक खात्याला आधार कार्ड लिंक होईल त्यांना 14 ऑगस्ट पर्यंत पैसे दिले जाणार आहेत त्यामुळे जरी बँक खातं तुम्ही उघडलेला असेल तर एकदा चेक करा की तुमच्या बँकेला तुमचा आधार कार्ड लिंक आहे का कारण पीएम किसान च्या बाबतीत किंवा पिकविण्याच्या बाबतीत खूप लोकांच्या शेतकऱ्यांची पिक विमा आहे

Ladki bahin yojana documents ते आधार संलग्न बँक खात्यात जातात पुरुषांचे आधार कार्ड आहे ते बऱ्याचदा बँक खात्याला लिंक आहेत परंतु महिलेचा खातच नसतं किंवा एखाद्या वेळेस काढून ठेवलेला असता कधीतरी चेक करा की तुम्ही बँकेला त्यांनी त्या बँकेला तुमचा आधार कार्ड लिंक आहे का? बँक आणि बँक खाते उघडताना आधार कार्ड दिलेला असतो परंतु त्या बँक वाल्यांनी तुमचा आधार कार्ड एनपीसी यायला लिंक करायला हवं तरच तुमचे पैसे येणार आहेत आणि मित्रांनो तुमच्यावर काही अडचणी असतील तर कमेंट मध्ये जरूर कळवा.

Leave a Comment