Rain in Maharashtra नमस्कार आपले सगळ्यांचे स्वागत आहे. चंद्रभागा नदीपात्रामध्ये उजनी धरणातून काल सुमारे 35 ते 40 हजार क्युसेस पाणी सोडण्यात आलं आणि आज सुमारे 50 हजार क्युसेस पाणी सध्या सुरू आहे. त्यामुळे पंढरपूर ते चंद्रभागा नदीतील संपूर्ण मंदिर आणि मंदिराला पाण्याने वेढा घातलेला पाहतोय परंतु या पुराची क्षमता हे आज आपल्याला सांगायचं आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
Rain in Maharashtra चंद्रभागात जे घाट आहे हे एक लाख एक लाख क्युसेस पाणी सोडल्यानंतर नदीच्या घाटा बुडली जातात आणि घाटाच्या वरती पाणी येतं आणि त्यामध्ये आंबेडकर नगरचा भाग असेल व्यास नारायण झोपडपट्टीचा भाग असेल या भागामध्ये पहिल्यांदा पाणी घुसते सध्या तरी पुराची परिस्थिती नाही परंतु नदीपात्र पूर्ण भरलेला आहे. आणि आज दिवसभरात सुमारे 80 हजार विसर्ग होण्याची शक्यता आहे कारण पंढरपूर धरणातून 50000 आणि निरा नदीतून 35 ते 40 हजार विसर्ग सोडण्यात येणार आहे त्यामुळे पंढरपूरची चंद्रभागा दुथडी भरून वाहणार आहे हे नक्की.