PM Ujjwala Yojana 2.0 : मोफत गॅस कनेक्शनसाठी अर्ज सुरू करा, येथे अर्ज प्रक्रिया पहा

PM Ujjwala Yojana 2.0 : केंद्र सरकार देश आणि गरीब वंचित वर्गाच्या कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन देण्याची घोषणा केली. ही योजना होती उज्ज्वला योजना, ज्याचा लाभ देशत 8 करोड पेक्षा जास्त परिवारांना दिला गेला. पण त्याच्या नंतर अनेक परिवार या योजनेतून सुटले. पीएम उज्ज्वला योजना 2.0 साठी सर्व कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन द्यायला सुरुवात केली आहे. पीएम उज्जवला योजना 2.0 च्या विस्तृत माहितीसाठी या लेखात दिलेली माहिती शेवटपर्यंत वाचा. पुढे दिलेली आहेत सर्व लाभ आणि अर्ज प्रक्रिया.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

1)महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री श्री अजित पवार यांनी “मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना” जाहीर केली. घरगुती गॅस सिलेंडरचे भाव गगनाला भिडल्याने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळण्यासाठी या योजनेनुसार महाराष्ट्रातील नागरिकांना वर्षाला 3 घरगुती गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत.

2) या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता निश्चित केली जात आहे. सोबतच या योजनेच्या अटी व शर्ती देखील ठरवण्यात येत आहेत.

3) मख्यमंत्री अन्नपर्णा योजनेमध्ये रेशन कार्डवर नमद

कुटुंबाला प्रतिवर्षी 3 गैस सिलेंडर मोफत दिले जातील. त्या पुढील गॅस सिलेंडरसाठी बाजारभावानुसार दर आकारला जाईल.

4) एकाच घरात एकापेक्षा जास्त गैस कनेक्शन असतील तर अशा घराला 3 पेक्षा जास्त सिलेंडर दिले जाणार नाहीत. रेशन कार्ड वर नमूद कुटुंबाला गैस कनेक्शनच्या आधारावर नव्हे तर प्रती कुटुंब केवळ 3 सिलेंडर मोफत दिले जातील.

5) रेशन कार्ड वर नमूद असलेल्या एकूण व्यक्ती यांचे एक कुटुंब समजले जाईल आणि त्यानुसारच त्या कुटुंबाला मोफत गैस सिलेंडरचा लाभ दिला जाईल.

6) या योजनेच्या लाभार्थ्यांना योजनेअंतर्गत मिळणारे 3 गैस सिलेंडर सुरुवातीला बाजारभावानुसार खरेदी करावे लागतील. या सिलेंडरची सबसिडी त्या कुटुंबातील महिलेच्या बैंक खात्यावर डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अंतर्गत जमा केली जाईल.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

7) या योजनेचा लाभ सरसकट दिला जाणार नाही. पिवळे व केशरी रेशन कार्डधारक कुटुंब या योजनेसाठी पात्र असतील. परंतु पांढरे रेशन कार्ड धारकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. अर्थात ते या योजनेसाठी अपात्र ठरतील.

PM Ujjwala Yojana 2.0 8) मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा शासन निर्णय म्हणजेच GR अद्यापही शासकीय संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेला नाही. त्यामुळे या योजनेच्या अटी-शर्थी व नियम तसेच आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज करण्याच्या प्रक्रियेबाबत लवकरच यथायोग्य माहिती प्राप्त होईल.

Leave a Comment